रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण
शरीरातील कमजोरी आणि थकवा कमी करण्यासाठी
ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी
तणाव कमी करून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी
श्री सुरक्षा कवच नियमित वापरल्यास शरीरातील सर्व प्रणाली (हृदय, यकृत, किडनी) व्यवस्थित कार्य करण्यास मदत होते. हे उत्पादन कोणत्याही साइड इफेक्टशिवाय नैसर्गिक पद्धतीने शरीराची काळजी घेते.