Pulse Oximeter हे घरबसल्या ऑक्सिजन लेव्हल आणि नाडीचे ठोके तपासण्यासाठी अत्यंत उपयुक्त उपकरण आहे. फक्त बोटात लावून 5 सेकंदात SpO₂ आणि Pulse Rate दाखवते. दम्याचे रुग्ण, हृदयाचे आजार, कोविडनंतरचे पेशंट, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हे मशीन आवश्यक आहे. हलके वजन, पोर्टेबल आणि अचूक रीडिंग देणारे. लो बॅटरी इंडिकेटर, ऑटो शटडाउन आणि क्लियर LED डिस्प्ले यामुळे वापरणे सोपे होते. घर, क्लिनिक आणि प्रवासातही उपयुक्त.
Pulse Oximeter उपलब्ध आहे – V Karan Pharma, Kalwa West, Thane.